सायली ओक | हरि ओम तस्तत

Go To Artist Page

Recommended if You Like
Asha Bhosale Lata Mangeshkar Shreya Ghoshal

More Artists From
India

Other Genres You Will Love
Spiritual: Praise & Worship Pop: Asian Pop Moods: Solo Female Artist
Sell your music everywhere
There are no items in your wishlist.

हरि ओम तस्तत

by सायली ओक

Eight devotional songs in Marathi, composed by T. N. Ranade and his son Kishor Ranade and sung by Saili Oak. Songs are written by Sant Tukaram, Sant Namdeo, Baa Bha Borkar, Kunda Joshi
Genre: Spiritual: Praise & Worship
Release Date: 

We'll ship when it's back in stock

Order now and we'll ship when it's back in stock, or enter your email below to be notified when it's back in stock.
Continue Shopping
just a few left.
order now!
Buy 2 or more of this title's physical copies and get 20% off
Share to Google +1

To listen to tracks you will need to update your browser to a recent version.

  Song Share Time Download
clip
1. घे वंदन ब्रम्हसुते
6:41 $0.99
clip
2. देवा माझे मन
8:56 $0.99
clip
3. वारंवार हाचि न पडावा विसर
6:50 $0.99
clip
4. विठ्ठल तो तात माझा
5:55 $0.99
clip
5. आनंदाच्या कोटी कोटी
6:15 $0.99
clip
6. माझिया हृदय मंदिरी
7:12 $0.99
clip
7. हेचि देवापे मागत
6:15 $0.99
clip
8. हरि ओम तत्सत
5:15 $0.99
Downloads are available as MP3-320 files.

ABOUT THIS ALBUM


Album Notes
“हरी ओम तत्सत” रमेश वाघमारे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला कशाची तीो जरुरी भासत असेल तर ती म्हणजे मनःशांतीची. ती िमळिवण्यासाठी संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा वगैरे संतांनी भक्तीरसपूणर् अभंग िलहून ठेवले आहेत. टी. एन. व िकशोर रानडे ह्या शास्तर्ीय व भक्ती संगीताची उत्तम जाण असलेल्या नामवंत िपता-पुऽांनी त्यातून तुकोबाचे तीन व नामदेवाचे दोन अभंग िनवडून ‘हरी ओम तत्सत’ ही अभंगावली तयार केली आहे. नव्या-जुन्या भक्तीगीतांचा संगम व्हावा म्हणून त्यांनी किववयर् बा.भ. बोरकर ह्यांचा एक व संत वांग्मयाचे ूेम असलेल्या कुंदा जोशी ह्याचे दोन अभंगिह ह्यात घेतले आहेत; असे एकूण आठ अभंग आहेत. ‘ह्या अभंगावलीतील अभंग पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात याचे एक कारण म्हणजे संगीतकारांनी यमन, सारंग, शंकरा वगैरे भिक्तरसाचा पिरपोष करणाढया रागांवर आधािरत चाली िदल्या आहेत. ूत्येक अभंग ऐकताना त्यातील गोडव्याने मन गुंग होऊन जाते व आित्मक समाधान लाभते. याचे दुसरे कारण म्हणजे हे अभंग सायली ओक ह्या सध्या नावारूपास येणाढया ूितभाशाली गाियकेने ते गायले आहेत. सायली ही संगीत िवशारद व सुवणर्पदक िवजेती आहे, इतकेच नव्हे तर ती सध्या आघाडीच्या रसवंती गाियका अिश्वनी िभडे-देशपांडे ह्यांच्याकडे संगीताच्या िविवध ूकारांचे व शैलींचे िशक्षण घेत आहे. साहिजकच अिश्वनीताईच्या भावमधुर शैलीची ूचीती सायलीच्या गायनतूनही येते. सतार, बासरी व पखवाजाचा भजनी ठेका ह्यांची योग्य साथ िमळाल्याने ही भजने आपण देवळात बसून ऐकतोय असा सुखद भास होतो. भजनावलीची सुरुवात “घे वंदन ॄह्मसुते’ ह्या सरःवती वंदनाने होते. हे भजन ऐकतानाच ौोत्याचे मन सुखसमाधानात हरवते. मग नामदेव परमेश्वराला “देवा, माझे मन, तुझे चरण’ अशी िवनवणी करतात. त्यांच्या बरोबरीने तुकोबा, “वारंवार हािच न पडावा िवसर’ अशी नॆ इच्छा व्यक्त करतात. किवराज बोरकर “िवठ्ठल तो तात माझा’ एवढी ग्वाही देऊन थांबत नाहीं, तर पुढे “पंढरीचे वाळवंट, तेची माझे वैकुंठ” अशी पराकोटीची भक्ती व्यक्त करतात. शेवटी तुकोबा “हरी ओम तत्सत” ही ललकारी भूप रागाच्या गोडव्यात पुकारून मानव व ईश्वर ह्यांच्या अद्वैताचा अमर संदेश देऊन जातात.

Read more...

Reviews


to write a review